मुल न.प.तर्फे कोरोना योध्दायांचा सत्कार

64

मूल:- नगरपरिषद मुल तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिर्मित्य आजादी का अमृतमहोत्सव व माझी वसूंधरा अभियानाअंतर्गत शाळा,महाविद्यालयील विद्यार्थीयांचेकरीता आयोजीत चित्रकला स्पर्धो,तसेच पर्यावरण स्नेही बात्पा सहभागी विजेत्यांचाबक्षिस समारंभ तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाय
योजनेकरीता सहभागी कोरोना योध्दा व स्वच्छता दुत यांचा सत्कारसमारंभ मा.सा.कन्नमवार सभागृह येथे आयोजीत करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरूवात शहरातील कोरोना योध्दा यांचा सत्कार करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी म्हणून नगराध्यक्षा मा.सौ.रत्नमाला भोयर अध्यक्ष नगरपरीषद मूल,मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम,प्रमूख उपस्थिती मा.श्री नंदकिशोर रणदीवे उपाध्यक्ष,मा.श्री अनूज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी,मा.प्रशांत समर्थ सभापती,मा.मिलींद खोब्रागडे सभापती,मा.विनोदसिडाम सदस्य,मा.सौ.वनमाला कोडापे सदस्या,मा.सौ.आशा गूप्ता सदस्या,मा.सौ.वंदनावाकडे सदस्या,मा.सौ.प्रभा चैथाले सदस्या,मा.सौ.ललिता फुलझेले सदस्या,आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी कर्मचारी,नगरपरीषद  कर्मचारी,सत्कार श्री राम दांडेकर अविरत सायकल चा वापर करणारे श्री सूबोध मानकर यांचे वडील रमेश मानकर केंद्रीय लोकसेवा आयोगपरीक्षेत संपूर्ण भारतात 648 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबदलश्री भारत सलाम सर,केरोना योध्दा डाॅ.सौ.पूर्वा तारे वैद्ययकीय अधिकारी मूल,डाॅ.तिरथ उराडे वैदयकीय अधिकारी मूल
श्री यशवंत पवार नायब तहसिलदार  श्री सूमेध खोबा्रगडे तालुका वैद्यकिय अधिकारीश्री.शंकर मेश्राम सहायक आरोग्य कर्मचारी   श्री विलास कागेदलवार तूषार शिंदे,शिवाजी नागरे व इतर नगरपरिषद मूल कर्मचारीस्वच्छता दूत श्री राजकुमार टेकरे,श्री प्रफुल तूंगिडवार,श्री संदीप उसेवार,प््रदिप शेंडे व इतर सफाई कामगार इत्यादी योगदान देणा-या कोरोना योध्दाचा सत्कार,करण्यात आला. संचालन श्री अभय चेपूरवार आरोग्य निरिक्षकप्रास्ताविक श्री श्रीकांत समर्थ अभियंता    आभार प्रदर्शन – श्री आलेख बारापात्रे समन्वयक यावेळी नगरपरीषद कर्मचारी व अधिका-यांसह नागरीकांची उपस्थिती होती.