चंद्रपुर येथे महाट्रान्सकोमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – एकूण जागा 30

38

महाट्रान्सकोमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी https://www.mahatransco.in/

चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर येथे लवकरच नोकरभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली आहे. ही नोकरभरती अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

https://www.mahatransco.in/

या पदांसाठी नोकरभरती
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – एकूण जागा 30

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय या पदासाठी 18 ते 33 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

काही महत्वाच्या सूचना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021