राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ग्राम रोजगार सेवक संघटना मुल उपोषण रोजगार सेवकांच्या मागण्या

47

आज दिनांक 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ग्राम रोजगार सेवक संघटना मुल उपोषण
रोजगार सेवकांच्या मागण्या
*———————————-
1 ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत

2 रोजगार सेवकाचे मागील सहा महिन्यांपासून या रखडलेल्या मानधन त्वरित मिळण्यात यावा

3 सतत रोजगार सेवकांना पंचायत समितीत काम पडत असल्यामुळे तो रोजगार सेवकांना येण्याजाण्याचा खर्च मिळत होता तो देण्यात यावा
4 नरेगा ही यंत्रणा स्वतंत्र करण्यात यावी