WCD Recruitment: महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र इथे 138 जागांसाठी नोकरीची संधी; आजच करा अप्लाय

69

मुंबई, 19 सप्टेंबर: महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (District Women & Child Development Department Maharashtra) इथे तब्बल 138 जागांसाठी नोकरीची (WCD Maharashtra Recruitment) संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अध्यक्ष (Chairman) सदस्य (Member)

WCD Maharashtra Recruitment

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अध्यक्ष (Chairman) आणि सदस्य (Member) – सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानन आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बाल विकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रीय सहभाग आणि अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा. हे GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे 123 जागांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशनमध्ये आपल्या जिल्ह्यतातील महिला आणि बाल विकास कार्यलयात ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी उमेदवार हे मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत. म्हणूच उमेदवारांनी दिलेल्या तिथीवर मुलाखतीसाठी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑक्टोबर 2021 हे PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज

JOB TITLE WCD Maharashtra Recruitment
या पदांसाठी भरती अध्यक्ष (Chairman) सदस्य (Member)
शैक्षणिक पात्रता बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र पदवीधर
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्ह्यतातील महिला आणि बाल विकास कार्यलय
निवड प्रक्रिया उमेदवार हे मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत
शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण