जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

47

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी. यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यात प्रामुख्याने

विशिष्ट जाती समूहाला खालील सवलतीचा लाभ

  1. सरकारी नोकरीत आरक्षण
  2. शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट
  3. शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा.
  4. काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट
  5. शैक्षणिक शिष्यवृत्ती इ.

आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात.

एस.टी.(ST) एस.सी (SC) अथवा एसबीसी व ओबीसी करिता आवश्यक कागदपत्रे

प्रमाणपत्राकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे*
*जात प्रमाणपत्र*
१. अर्ज
२. वंशावळ
३. स्वघोषणापत्र
४. लाभार्थीचा शाळा सोडल्याचा दाखला(टी.सी.)
५. वडीलाची टी.सी. नसल्यास अशिक्षीत प्रमाणपत्र
६. आधार कार्ड, शिधा पत्रिका, घर भाडे पावती
७. असल्यास नाते संबंधीची टी. सी. / जात प्रमाणपत्र
जात पडताळणी प्रमाणपत्र
८. महसुली पुरावा जसे गाव
१. नमुना ८
२. अधिकार अभिलेख
३. पी १
४. कोतवाल पंजी

अनु.जाती/अनु.जनजाति (S.C./S.T.)-1950)
इ.मा.व. (O.B.C.)-1967
भ.ज. (NT-B.C.D.)-1961
वि.मा.व. (5.B.C.)-1995

*नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र*
१. अर्ज
२. स्वघोषणापन्न
३. लाभार्थीची शाळा सोडल्याचा दाखला(टी.सी.)
४. वडीलाची टी.सी. नसल्यास अशिक्षीत प्रमाणपत्र
५. लाभार्थीची जात प्रमाणपत्र
६.तिन वर्षाचा उत्पन्न दाखला
७. आधार कार्ड, शिधा पत्रिका
८. महसुली पुरावा जसे गाव
१. नमुना ८
२. अधिकार अभिलेख
३. पी १
४. कोतवाल पंजी

*अधिवास/राष्ट्रीयत्व प्रमाण*
१. स्वघोषणापत्र
२. लाभार्थीची शाळा सोडल्याचा दाखला(टी.सी)
३. लाभार्थीची जन्म दाखला
४. वडीलाची टी.सी. नसल्यास अशिक्षीत प्रमाणपत्र
५. आधार कार्ड, शिधा पत्रिका.
६. नमुना ८,४३,४७
७. रहिवासी दाखला

*उत्पन्न प्रमाणपत्र*
१. तलाठी वाखला
२. आधार कार्ड
३. सवघोषणापत्र

*पत प्रमाणपत्र (सालवंशी)*

१. अर्ज
२. आधार कार्ड
३. स्वघोषणापत्र
४. शपथपत्र १०० रु. स्टम्प पेपर वर
५. दुख्यम निबंधक चे मुल्याकंन प्रमाणपत्र
६. घरभाडे पावती
७.७/१२, नमुना-८

*30% महिला आरक्षण प्रमाणपत्र*
१. अर्ज
२. स्वपोषणापत्र
३.तिन वर्षाचा उत्प प्रमाणपत्र
४. लाभार्थीची शाळा सोडल्याचा दाखलाटी.सी.
५. आधार कार्ड, शिधा पत्रिका

*१५ वर्ष रहिवासी प्रमाणपत्र*

२. अर्ज
२. स्वघोषणापत्र
३. लाभार्थीचा शाळा सोडल्याचा दाखला(टी.सी.)
४. आधार कार्ड, शिधा पत्रिका, घर भाडे पावती
५. गाव नमुना ८, ४३, ४७
६. रहिवासी दाखला

*अल्प भुधारक असल्याबाबत*
*शेतकरी असल्याबाबत*
२. अर्ज
२. स्वपोषणापत्र
३. तलाठी वाखला
४.७/१२, दाखला
५.शिधा पत्रिका, आधार कार्ड

*भूमिहीन असल्याबाबत*

१. अर्ज
२. स्वघोषणापत्र
३. तलाठी दाखला
४. दाखला
५. शिधा पत्रिका, आधार कार्ड

मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्‍ध आहे.