शासनाने सुरू केलेली महा इ सेवा केंद्रे अधिकृत मूल शहर , मूल तालुक्यातील 66 केंद्रे

32

सर्वसामान्यांची सोय व्हावी, त्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच सेतूमधील दिरंगाईची तक्रार मिटावी या उद्देशाने शासनाने सुरू केलेली महा सेवा केंद्रे अधिकृत मूल तालुक्यातील आपले सरकार केंन्द्राची यादी या ठिकाणी  उत्पन् दाखल,जातीचा दाखला,नाॅन्क्रिमीलअर प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र काढून मिळतात.

  शहरासह तालुकयातील ऑनलाईन सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्रात विविध दाखले देताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होणार नाही शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेणार्‍या सेतू चालकांवर कारवाई होणार  शहरामध्ये व तालुक्यातील मध्ये ऑनलाईन सेवा केंद्र, सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्रात सरकारने दाखल्यासाठी

उत्पन्न प्रमाणासाठी 33.60 रूपये पैसे , जातीचा दाखला 58.00 रूपये पैसे , नाॅन्क्रिमीलअर प्रमाणपत्र 58.00 रूपये, अधिवास प्रमाणपत्र   33.60 रूपये असे रेट ठरवून दिलेले आहेत.नागरीकांनी प्रत्येक सेतूकेंन्द्रमधून काम झाल्यानंतर पावती घेणे महत्वाचे असते.