कलेक्टर ऑफिस गडचिरोली इथे विविध पदांसाठी होणार पदभरती; पदवीधर करू शकतात अर्ज

31

गडचिरोली, 02 सप्टेंबर : कलेक्टर ऑफिस गडचिरोली (Collector Office Gadchiroli Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अधिकारी, डेटा विश्लेषक, कृषी विशेषज्ञ, विकास विशेषज्ञ, समन्वयक, स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती तांत्रिक अधिकारी (Technical Officer) डेटा विश्लेषक (Data Analyst) कृषी विशेषज्ञ (Agriculture Specialist) विकास विशेषज्ञ (Development Specialist) समन्वयक (Coordinator) स्टेनोग्राफर (Stenographer) पात्रता आणि अनुभव तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – संबंधित विषयात B.E./B.Tech./MCA पदवी आवश्यक. डेटा विश्लेषक (Data Analyst) – MCA/M.Sc. Statistics/Computer Science पदवी आवश्यक.

कृषी विशेषज्ञ (Agriculture Specialist) – M.Sc. Agriculture/Environment/Biodiversity विकास विशेषज्ञ (Development Specialist) – B.E./B.Tech./MBA पदवी आवश्यक. समन्वयक (Coordinator) – Arts मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA आवश्यक. स्टेनोग्राफर (Stenographer) – पदवीधर आणि संबंधित पदाविषयी ज्ञान आवश्यक.

अर्ज आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gadchiroli.gov.in/ या लिंकवर क्लिक करा