वैयक्तिक लाभाच्या योजना – घरकुल – शबरी आदिवासी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

37

आदिवासी लाभाथ्र्यांसाठी शबरी घरकुल योजना
चंद्रपूर:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,चंद्रपूर कार्यालयांतर्गतमूल,चंद्रपूर,बल्लारपूर,राजुरा,जिवती,कोरपना,गोंडपिपरी,पोंभूर्णा,सावली व सिंदेवाही या दहा तालुक्यातील आदिवासी लाभाथ्र्याकडून शबरी घरकुल योजनेकरीता अर्ज मागविण्यात आले आहे.

 

शबरी घरकुल योजनेंचे अर्ज षासकीय आश्रम षाळा,षासकीय मुला-मुलींचे वसतिगृह तसेच कार्यालयात निःषुल्क उपलब्ध आहेत. आदिवासी लाभाथ्र्यांनी अर्ज प्राप्त करून अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र,गावनमुना-आठ,ग्रामसभेचा ठराव आदी आवष्यक परिपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावे व षबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिध्दीपत्रकातुन केले आहे.