ग्रुप-D – 3466 जागांसाठी भरती (Click Here)Total: 3466 जागापदाचे नाव: शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण / ITI सूचना: सविस्तर माहिती करिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021
Online अर्ज: Apply Online
ग्रुप-C – 2752 जागांसाठी भरती (Click Here)
Total: 2725 जागा
पदाचे नाव & तपशील (Click Here)
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.
सूचना: सविस्तर माहिती करिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी: 30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.
- उर्वरित पदे: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021
ग्रुप-A- 1152 जागांसाठी भरती (Click Here)
जाहिरात क्र.: 02/2021
Total: 1152 जागा
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट: 09 ऑगस्ट 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1500/- [मागासवर्गीय: ₹1000/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2021