महाआवास योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रथम पुरस्कार मारोडा ग्रामपंचायतला

61

महाआवास योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रथम पुरस्कार मा. ना विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री, मा बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर, मा अजय गूल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर,मितल म्यॉडम मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर, सौ. संध्याताई गुरनूले अध्यक्ष जिल्हापरिषद चंद्रपूर,मा मयूर कळसे गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हातील मारोडा ग्रामपंचायतला देण्यात आला,पुरस्कार स्वीकारकरताना मारोडा ग्रामपंचायतचे सरपंच भिकारुजी शेंडे, भोयर साहेब सचिव ग्रामपंचायत मारोडा