75 व्या स्वातंंत्रदिनानिमित्य शिवगर्जना बहुउदेशीय संस्था चांदापूर तर्फे 75 वृक्षाची लागवड

26

मूल :— तालुक्यातील चांदापूर येथे रविवारला 75व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून पर्यावरणाचा वाढता —हास कमी करण्याच्या दुष्टीने शिवगर्जना बहुउदेशीय संस्था चांदापुरच्या वतीने कडुलिंब,साग,आंबा,अश्या एकूण 75 वृक्षाची लागवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ पाल,सदस्य व सभासद खुशालभाऊ शेरकी राजू पाटील पोटे,विनोद कोहपरे, जिवनदास पा पोटे,विलास पोटे, बंडूजी मडावी,बंडू पोरटे,पंकज निशाने,नंदकिशोर शेरकी, वसंत पोटे,सुरेश देशमूख बबनची पोटे,अंकुूश शेरकी,तारांचद शेडमाके, दिलीप पोटे,गोकुळ तिवाडे, धिरज पाल,जितेंन्द्र पोटे,देविदास देशमूख,धर्मेद्र घोगरे, विध्याताई पेाटे,सिताबाई पोटे,पल्लवी झरकर,रजनी पेाटे आणि जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा चांदापूर येथील श्री निमगडे सर,डोंगरवार सर,भुरसे सर, सुर्यवंशी मॅडम,रोकमवारमॅडम, ग्रामसेवक श्री संगोजवारजी व अन्य गावकरी उपस्थित होते.
सर्वांनी लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना करण्याचा संकल्प केला.