क्रांतीदीनी उपजिल्हा रूग्नालय मुल येथे रूग्नांना फळवाटप

44

09 आगष्ट 2021 रोजी क्रांतीदिनाचे औचीत्य साधुन उपजिल्हा रूग्नालय मुल येथे मुल तालुका युवक बिरादरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती मुल व फ्रृट असोशीयशन मुल यांच्या विद्यमाने रूग्नांणा फळ वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रम श्री. कवडूजी येनप्रेड्डीवार संस्थापक अध्यक्ष मुल तालुका युवक बिरादरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती मुल, विकास रामटेके विदर्भ अध्यक्ष जनशक्ती भ्रष्टाचार समस्या निवारण संघटना, निपचंद शेरकी अध्यक्ष रयत नागरी सहकारी पतसंस्था, प्राचार्य हरिश रायपुरे, नितेश येनप्रेड्डीवार युवक बिरादरी संघटना, डॉ. उज्वल इंदुरकर वैद्यकिय अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले,

यावेळी डॉ. उंदिरवाडे, युनुस शेख, रूपेश येनप्रेड्डीवार, विलास चिकाटे, विक्की भडके, सोनु मेश्राम, संदीप वाकडे फ्रृट असोशीयशन मंडळ मुल, ओमदेव मोहूर्ले युवाअध्यक्ष धान परिषद, अतुल मेश्राम फ्रृट असोशीयशन मुल, विशाल दुधे फ्रृट असोशीयशन मुल, गोविंदा श्रीरामे, गजानन पोरटे, बंडूजी वानखेडे, मुंकूदा खोडपे, मनोज रामटेके, सिंधु रामटेके, रामदास बट्टे, गजानन शेंडे, किसन जराते, वसंत मडावी, दादाजी भोयर, मोनु भोयर, दादाजी किरमे, नामदेव बावणे, सोमा शेंडे, नंदु गोहणे, कवडू गोंधडी, रामा लेनगुरे, देवाजी गेडाम, सोमा जराते अमोल वानखेडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.