पदवीधर आणि डिप्लोमा असणाऱ्यांना सुवर्णसंधी!! हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये 513 जागांसाठी भरती

27

BA., B.COM. B. SC तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी असून हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 513 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://hurl.net.in/ वर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता.

एकूण जागा – 513

पदाचे नाव आणि जागा

1.ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट – 243 जागा
2. इंजिनिअर असिस्टंट – 198 जागा
3. ज्युनियर स्टोअर असिस्टंट – 03 जागा
4. स्टोअर असिस्टंट – 09 जागा
5. ज्युनियर अकाउंट असिस्टंट – 06 जागा
6. अकाउंट असिस्टंट – 06 जागा
7.ज्युनियर लॅब असिस्टंट – 18 जागा
8. लॅब असिस्टंट – 18 जागा
9. ज्युनियर क्वालिटी असिस्टंट – 06 जागा
10. क्वालिटी असिस्टंट – 06 जागा

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1 & 2 – (i) 50% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (11) 00/05/10 वर्षे अनुभव

पद क्र.3 & 4 (1) 50% गुणांसह B.A./ B.SC. / B.Com. (ii) 05/10/15 वर्षे अनुभव

पद क्र.5 & 6 -(i) 50% गुणांसह B.Com. (ii) 05/10 वर्षे अनुभव

पद क्र. 7 & 8 (1) 50% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (4) 05/10 वर्षे अनुभव

पद क्र 9.& 16 (0) 50% गुणांसह B.Sc (PCM) (1) 05 10 वर्ष अनुभव

वयाची अट

पद क्र.1- 18 से 25 वर्ष 18 ते 30 वर्षे
पद क्र.2, 6, 8, & 10- 18 से 35 वर्ष
पद क्र. 3 ,5, 7 & 9 – 18 ते 30 वर्ष
पद क्र. 4 – 18 ते 35 वर्ष/ 18 ते 40 वर्ष

अर्ज शुल्क – 300/

वेतन- नियमानुसार

नोकरीचे ठिकाण– संपूर्ण भारत .. HURL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 ऑगस्ट 2021 आहे..

अधिकृत वेबसाईट – https://hurl.net.in/

ऑनलाईन अर्ज करा- https://hurl.onlineregistrationform.org/HURL/