SSC Exam 2021: CGL, JE, MTS आणि स्टेनो परीक्षांचे वेळापत्रक जारी

31

कर्मचारी निवड आयोग (SSC)ने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ महिन्यात आयोजित होणाऱ्या विविध परीक्षांसाठी SSC परीक्षा २०२१च्या तारखा जारी केल्यात आहेत. लेखी परीक्षा आणि स्किल चाचणीसाठीपण परीक्षेची तारीख जारी केली आहे. SSCची अधिकृत साईट https://ssc.nic.in/ वर CGL, JE, MTS आणि स्टेनोग्राफर पदासाठी परीक्षेची तारीख जारी करण्यात आली आहे.

संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

सध्याची परिस्थिती आणि कोविड -१९ महामारीच्या नियंत्रणा संदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी मार्गदर्शक सूचनांच्या अधीन वेळापत्रक तयार करण्यात आहे. राज्य आणि केंद्र सरकारद्वारे सर्व कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आयोगद्वारे लिखित परीक्षा आयोजित केली आहे.