मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मूल रेल्वे स्टेशन जवळ जुना सोमनाथ मंदिर येथे भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम

35

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांचे वाढदिवसा निमित्त आज दि.१जूलैला मूल नगरीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यांत आले .

सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते तथा रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री निपचंदजी शेरकी  ह्यांचा सुद्धा  वाढदिवस असल्याने शेरकी सरांचा सत्कार करून उपस्थित सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आले ! 

 

 

  सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता व कार्यक्रमाला उपस्थित युवा नेते सुमीत समर्थ, मूल तालुका अध्यक्ष श्री गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंद शेरकी,तालुका महिला अध्यक्ष सौ नीताताई गेडाम,  प्रा. किसनराव वासाडे, गुरुदास गिरडकर, भास्कर खोब्रागडे, महेश जेंगठे, हेमंत सुपणार, प्रशांत भरतकर, प्रभाकर धोटे ,प्रशांत कावळे, हरिभाऊ मेश्राम, मनोहर मेश्राम, अविनाश सुटे , शिरीष खोब्रागडे, शेषराव नेवारे ,राकेश समर्थ , हरीश रायपुरे, विनोद आंबटकर रीतीक संगमवार, विकी बारसागाडे आदी मूलशहराचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते !