सीमा सुरक्षा दलात विविध पदांवर भरती ; असा करा अर्ज BSF सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती BSF Recruitment 2021

47

तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्यांशी हात धुवावे लागले. तरुण वर्गावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलेली आहे. मात्र तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. BSF मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दल भरती साठी एकूण १७५ रिक्त जागा आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२१आहे.

या आहेत जागा

सीमा सुरक्षा दलात एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), हवालदार (Constable), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic). या पदांच्या एकूण १७५ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी दहावी आणि बारावी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतरच शिक्षण पदानुसार असणं आवश्यक आहे. जाहिरातीत शिक्षासंबंधीची संपूर्ण माहिती देण्यात अली आहे.

किती मिळेल पगार

एसआय (SI), एएसआय (ASI) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre technician), एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ASI Laboratory technician), सीटी (CT), एचसी (HC), सहाय्यक विमान मॅकेनिक (Assistant Aircraft Mechanic),सहाय्यक रेडिओ मेकॅनिक (Assistant Radio mechanic) या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार २९,२०० – ९२,३०० रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे. हवालदार (Constable) या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार २१ ,७०० -६९,१०० रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे.

असं करा अर्ज

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://bsf.gov.in/Home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या पदभरतीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

(BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2021

Grand Total: 175 जागा (65+110)

65 जागांसाठी भरती (Click Here)

 

जाहिरात क्र.: AIRWING/2020/693

Total: 65 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) 49
2 असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) 08
3 कॉन्स्टेबल (स्टोअरमन) 08
Total 65

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X  रेडिओ डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव   (iii) संगणक ज्ञान

शारीरिक पात्रता:

पद क्र. उंची/छाती पुरुष  महिला 
पद क्र.1 & 2 
उंची 168 से.मी.  150 से.मी.
छाती 76-80 से.मी.
पद क्र.3
उंची 165 से.मी.  150 से.मी.
छाती 80-85 से.मी.

वयाची अट: 26 जुलै 2021 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट] 

 1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 20 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

जाहिरात क्र.: PMS/2020 & VET/2020

Total: 110 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
पॅरामेडिकल स्टाफ 
1 सब इंस्पेक्टर (SI-स्टाफ नर्स) 37
2 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- ऑपरेशन थिएटर टेक्नियन) 01
3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI- लॅब टेक्नियन) 28
4 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT- वॉर्ड बॉय / वार्ड गर्ल /आया) 09
व्हेटनरी स्टाफ 
5 हेड कॉन्स्टेबल (HC-व्हेटनरी) 20
6 कॉन्स्टेबल  (केनलमन)
15
Total 110

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी 
 2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) ऑपरेशन टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र 
 3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) DMLT
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI +01 वर्षे अनुभव किंवा 02 वर्षांचा डिप्लोमा 
 5. पद क्र.5: (i) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स  (ii) 01 वर्ष अनुभव
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) प्राणी हाताळण्याचा 02 वर्षांचा अनुभव

शारीरिक पात्रता:

पद क्र. उंची/छाती पुरुष  महिला 
पद क्र.1, 2,3,5 & 6 
उंची 165 से.मी.  157 से.मी.
छाती 76-81 से.मी.
पद क्र.4
उंची 167.5 से.मी.  157 से.मी.
छाती 78-83 से.मी.

वयाची अट: 26 जुलै 2021 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट] 

 1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे 
 2. पद क्र.2: 20 ते 25 वर्षे
 3. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
 4. पद क्र.4: 18 ते 23 वर्षे
 5. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे
 6. पद क्र.6: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

 1. पद क्र.1: General/OBC: ₹200/-   
 2. पद क्र.2 ते 6: General/OBC: ₹100/- 
 3. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2021अधिकृत वेबसाईट: पाहा

  जाहिरात (Notification): पाहा

  Online अर्ज: 

  1. पद क्र.1 ते 4: Apply Online
  2. पद क्र.5 & 6: Apply Online