रोहित निकुरे यांची जितेंन्द्र आव्हाड युवा मंच च्या मुल तालुका अध्यक्षपदी निवड

25

 

मूल :— जितेंन्द्र आवाड युवामंच महाराष्ट्र या संघटनेच्या मुल तालुका अध्यक्षपदी रोहित निकुरे यांची अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.नामदार जितेंद्र जी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रमोद सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मंगेशभाऊ पेाटवार यांनी हि नियुक्ती केलेली आहे.

फुले शाहू आंबेडकरांचा वारसा समाजात तेवत ठेवण्याचे कार्य नवनियुक्त तालुका अध्यक्ष यांच्याकडून अपेक्षित सांगून त्यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांच्या नियुक्तीबद्ल मित्रपरीवार,मूल तालुक्यात सर्वस्त्र स्वागत करण्यात येत असे.