राज्य पत्रकार संघ तालुका सामाजीक/औदयोगिक उपक्रम प्रमुख पदी मनिष रक्षमवार.

45

मूल:-  महाराष्ट राज्य मराठी पत्रकार सघ ,मूल तालुका शाखा सचिव मनिष रक्षमवार यांची पुवं विदर्भ कायंकारिणी ने तालूका सामाजिक व औदयोगिक उपक़म प्रमुख पदी नियुक्ती करुन संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

पत्रकारांचे हितासाठी व संघटनेचे कार्य अधिक व्यापक करुन सेवेची सामाजिक जबाबदारी साभाळण्याचा संघटनेचा संकल्प आहे.

विवीध सामाजिक उपक्रम ,औदयोगिक उपक्रम संपन्न करून सध्याचे कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितित जनजागुती,उदयोग विषयक उपक़मातून वाटचाल करण्याची तालुकातंगंत नियोजनकरण्याची जबाबदारी संघटनेचे तालूका सचिव मनिष रक्षमवार यांना सोपवून पुवं विदर्भ पदाधिकारी यांनी

अभिनंदन,शुभेच्छां दिल्या आहेत.