(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत चंद्रपूर येथे 34 जागांसाठी भरती

28

जाहिरात क्र.: चंमऔविकेंद्र चंद्रपुर/5998 

Total: 6434 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 02
2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 08
3 स्टाफ नर्स 24
4 फार्मासिस्ट 04
5 डाटा एन्ट्री ऑपरेटर 02
6 अटेंडंट 12
7 वार्ड बॉय 12
Total 64  34

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: BAMS/BHMS
  3. पद क्र.3: GNM
  4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.  (iii) संगणक ज्ञान
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण  
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण  

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 07 मे 2021 (11:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मुख्य अभियंता, चंमऔविकेंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- 442404

अधिकृत वेबसाईट: पहा

शुद्धीपत्रक: पहा