मूल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी अरविंद जगन्नाथ चिंतावार हृदयविकाराने निधन

34

निधन वार्ता
अरविंद चिंतावार
मूल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी अरविंद जगन्नाथ चिंतावार (८१)यांचे आज (२/५/२०२१) रोजी संध्याकाळी ५.३० वा. नागपूर येथील केअर हाँस्पीटल येथे कँन्सर आणि हृदयविकाराने निधन झाले. स्व. अरविंद चिंतावार मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा आर्य वैश्य समाजाचे सचिव धनंजय चिंतावार आणि व्यंकटेश किराणा स्टोअर्स चे मालक संजय चिंतावार यांचे वडील होत. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मूल दोन मूली, जावई आणि नातवंड असा मोठा परीवार आहे. उद्या ३ मे २०२१ रोजी सकाळी १० वा. मूल येथे त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.